श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०१


II श्री स्वामी समर्थ II
।। श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत ।।
।। श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01 ।।

श्री आनंदनाथ महाराजांच्या अलौकिक वाणीतून स्फुरण पावलेल्या अभंगवाणीचा रहस्यभेद तथा गुढतत्व विवेचन.....!!!

         परब्रह्म भगवान श्री अक्कलकोट स्वामींच्या कृपाशीर्वादाने 'श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01' ही अल्पकाळातच महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली लेखमाला आता सुधारीत आवृत्तीत ईबुक स्वरुपात....! 
        स्वामींच्या कृपादृष्टीने आणि स्वामी भक्तांच्या उदंड प्रतिसादाने स्वामी वैभव दर्शनचे भाग 01 मध्ये 21 पुष्प आणि 24 लेख आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत.

        हे सर्व लेख काही स्वामी भक्तांच्या संग्रही आहेत, परंतु  काही स्वामी भक्त हे नंतर जोडले गेल्यामुळे त्यांच्याकडे हे लेख उपलब्ध नव्हते. त्यामुळे जुन्या आणि नवीन सर्वच स्वामी भक्तांच्या सोइस्तव हे सर्व लेख एकत्र करुण त्याची एक पीडीएफ फाइल बनवली आहे.
       हे पीडीएफ फाइलचे ई-बुक आपल्या अवश्य संग्रही राहू द्या आणि ईतर स्वामी भक्तांना सुद्धा पाठवा.......!

       या लेखमालेत 'परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे अलौकिक स्वरूप आणि सामर्थ्य वर्णन केलेले आहे ! आपण आजपर्यंत कधीही कुठेही न ऐकलेले, न वाचलेले असे स्वामींचे अद्भूत रहस्यमयी वर्णन यात आहे...!
        अक्कलकोटस्थ परब्रह्म म्हणजे नेमके कोण ? त्यांचा सर्वश्रेष्ठ अधिकार किती मोठा आहे ? स्वामींची सेवा कशी करावी ? स्वामींची साधना कोणती करावी ? स्वामींना काय प्रिय आणि काय अप्रिय आहे ? स्वामींची पूर्ण कृपादृष्टि कशी प्राप्त होईल...?

         अशा अनेक रहस्याचा भेद यात केलेला आहे. हे ई-बुक वाचल्यानंतर आपल्या मनात स्वामी महाराजांच्या विषयी व त्यांच्या सेवेविषयी कुठलीही शंका अथवा प्रश्न शिल्लक राहणार नाही, एवढे अनमोल हे विवेचन आहे, प्रत्येकाने याची झेरॉक्स कॉपी काढून आपल्या संग्रही अवश्य ठेवावी....!!!
         आपला अभिप्राय, सूचना नक्की खालील पत्त्यावर पाठवावे.
       या व्यतिरिक्त जर आपल्या काही शंका, अडचणी असतील किंवा ईतर काही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर अवश्य संपर्क साधावा.

( eBook डाऊनलोड करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा )
संपर्क :-
श्री वटवृक्ष स्वामी
श्री सुनिल कनले
मु. सोन्ना पो.मांडाखळी
ता. जि. परभणी - 431537
(महाराष्ट्र-भारत)
मो.नं. :- 9767376246
      8999956161
E-mail :- sunilkanle@gmail.com
Website :- www.sunilkanle.com